जळगाव : जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्ातील संशयित आरोपी व पतसंस्थेचे कर्जदार सचिन सुरेश जैन व शीतल सुरेश जैन या दोघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीसाठी एक ते सव्वा लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असताना तरुण स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...