ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नाशिक : भांडीबाजारातील बालाजी कोट येथील गायधनी वाड्यातील घराचे कुलूप तोडून सुमारे २० हजार रुपये किमतीची भांडी चोरून नेणार्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अलोक मोरेश्वर गायधनी (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रभाकर देवीदास घ ...