महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला वा तत्सम अन्नपदार्थ चोरीछुप्या मार्गाने राज्यात अवैधरीत्या आणून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले ... ...
येवला : टमाटे पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील वाघाळे येथील शेतकर्याने आपले अर्धा एकरातील टमाटे पिक उपटून फेकले आहे. टमाटे तोडणी, वाहतूकीचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जातो. या तालुक्यात ४००० ते ५००० मि.मी. पाउस पडतो. अर्थात, पावसाची सरासरी २५०० मि.मी. आहे. या वर्षी मात्र जुलै महिन्यात पुष्य नक्षत्रात जेवढा पाऊस पडला, त्यानंतर मात्र एकदाही पावसाच्या नक्षत्रात पाऊस पड ...
नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावर पिंपळगाव मोर शिवारात रविवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास सिन्नरहून घोटीकडे भरधाव वेगाने जाणारी पिकअप गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उलटली. मात्र, या पिकअपमध्ये चोरट्या पद्धतीने गोमांसची वाहतूक होत असल्याचे समोर आले ...
सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने ...
दरम्यान, शहरातील रस्त्यांवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची संख्या वाढावी, यासाठी पाण्डेय यांनी शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेत हे अभियान अधिक प्रभावी करण्याकरिता ... ...