त्र्यंबकेश्वर : येथे केंद्र सरकारने नुकतीच प्रसाद योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातून केवळ त्र्यंबकेश्वरचीच निवड केली आहे. प्रत्यक्षात ा योजनेचा विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूम ...