गोदावरी नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंड विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भुगर्भातील हक्काचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. ...
दलत्या काळाबरोबर आधुनिक विकासाची कास धरत असतांना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा करून स्पधेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येते. ...
नाशिक : कुसुमाग्रज प्र्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना सोमवार (दि. २७) रोजी सायंकाळी ६ वाजता प्रदान करण्यात येणार आहे. ...
नाशिक : ‘या जन्मावर, या मरणावर शतदा प्रेम करावे’, ‘मोगरा फुलला’,अशा वैविध्यपूर्ण गीतांचे सादरीकरण ‘बोलू कवतिके’ या मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्र मात करण्यात आले. ...
नाशिक : मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. ...
शैलेश कर्पे : सिन्नर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात रणांगण गाजविण्यासाठी उतरलेल्या ५९ पैकी २० उमेदवारांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त होण्याची नामुष्की ओढावली. ...
त्र्यंबकेश्वर : प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी झाडे लावून प्रदूषण रोखले पाहिजे, पर्यावरण राखले पाहिजे, असा संदेश श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती ऊर्फ साहेबान महाराज यांनी दिला. ...