नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी (दि.२७) तपमानाचा पारा ३६.१ अंशावर स्थिरावला. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी ३६.६ अंश कमाल तपमान नोंदविण्यात आले होते. ...
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शिंदे गावठाण भागातील दोन-तीन मजली इमारतीसह कच्च्या-पक्क्या घरांचे, पत्र्यांच्या दुकानाचे असे २३ अतिक्रमणे सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली ...
नाशिक : बांधकाम विकास व नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होत नव्हती. महापालिकेची निवडणूक ऐन भरात असताना सोशल मीडियावरून ही नियमावली व्हायरल झाली आणि त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रात असंतोष सुरू झाला. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२८) संप पुकारला आहे ...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. ...
ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली. ...
नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...