नाशिक :गोदावरी नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंडं विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भूगर्भातील हक्कचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या २१ मार्च रोजी, तर पंधरा पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड येत्या १४ मार्च रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मराठी भाषा वाचविण्यासाठी मराठी शाळा आवश्यक आहेत. आपण दुर्लक्ष करू नये, शासनाचे काही निर्णय घातक आहेत, भाषेचा अनुबंध राखला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केले. ...
नाशिक : निवडणूक संपली आणि नाशिककरांवर करवाढीचे संकट उभे ठाकले खरे, परंतु मावळत्या कारकिर्दीतील स्थायी समितीच्या सदस्यांनी ही दरवाढ सपशेल फेटाळून लावत नागरिकांना दिलासा दिला आहे ...
नाशिक : महापालिकेत दर महिन्याला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आणि वाढत्या लोकसंख्येच्या आधारे लागणारे वाढीव कर्मचारी याचा विचार केला तर महापालिकेत १६३३ कर्मचाऱ्यांची गरज आहे ...