नाशिक : ‘या जन्मावर, या मरणावर शतदा प्रेम करावे’, ‘मोगरा फुलला’,अशा वैविध्यपूर्ण गीतांचे सादरीकरण ‘बोलू कवतिके’ या मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्र मात करण्यात आले. ...
नाशिक : मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. ...
शैलेश कर्पे : सिन्नर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात रणांगण गाजविण्यासाठी उतरलेल्या ५९ पैकी २० उमेदवारांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त होण्याची नामुष्की ओढावली. ...
त्र्यंबकेश्वर : प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी झाडे लावून प्रदूषण रोखले पाहिजे, पर्यावरण राखले पाहिजे, असा संदेश श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती ऊर्फ साहेबान महाराज यांनी दिला. ...
घोटी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५९ पैकी १४ उमेदवारांची, तर पंचायत समितीच्या ५९ पैकी २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त निवडणूक आयोगातर्फे जप्त करण्यात आली. ...
कनाशी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांवर येत्या तीन मार्चपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास बारावी बोर्डाच्या पेपर तपासणीस असहकार आंदोलन करण्यात येईल. ...
त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे. ...
चांदवड : तालुक्यातील काळखोडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून नंतर पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
नाशिक : अवैध गर्भलिंगतपासणी तसेच गर्भपातप्रकरणी डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी रविवारी (दि़२६) दुपारी सील केले़ ...