ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
त्र्यंबकेश्वर : येथील नूतन त्र्यंबक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी कॉप्या पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी दिसून आली ...
येवला : येथील नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या २८ कोटी ८३ लाख ४७ हजार ७६ रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : येथील पंचायत समितीच्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी पूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर मावळत्या पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभा शुक्र वारी (दि. ३) बोलावण्यात आली आहे ...
अभोणा : वीज वितरण कंपनीच्या अभोणा उपविभागातील क्षेत्रातील गावांच्या शिवारातील विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील युवा शेतकरी महेश उत्तम बोरसे यांनी मिल्चिंग पेपर खरबूज पिकाची लागवड करून त्याच्यावर एक महिनाभर क्रॉप आवरण करून या पिकाचे रोग, कीडपासून रक्षण केले. ...