एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
मनमाड : येथील रेल्वेस्थानकावर व धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये अनेक वर्षांपासून अवैद्य विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ्यांची विक्री केली जात आहे. ...
उमराणे : देवळा तालुक्यातील खारीपाडा येथे तीन ते चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत तीन वासरे फस्त केली आहेत. ...
वडांगळी : विजेच्या समस्येने संतप्त झालेल्या खडांगळी येथील शेतकऱ्यांनी वडांगळी उपकेंद्राला टाळे ठोकून शाखा अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुमारे तासभर कोंडून ठेवले ...
मालेगाव : राज्याच्या बालदर मृत्यूपेक्षा मालेगाव शहरातील बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...
वरिष्ठ अधिका-यांचा सहाय्यक म्हणून काम करावे लागत असल्याचे सांगत जवानांची व्यथा मांडणा-या नाशिकमधील बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा हदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. डॉ. बळीराम शिंदे असे मृत कैद्याचे नाव आहे. ...
नाशिक शहर झोपडपट्टीमुक्ती करण्यासाठी महापालिकेने सोळा हजार घरांचे उद्दिष्ट ठेऊन घरकुल योजना राबवली. मात्र घरं बांधली केवळ पाच हजारच. ...
ओसाड माळरानावरील जमिनीत वांग्यांची लागवड करत भरघोस उत्पादन घेतले जात आहे. ...
मुंबईच्या तीन आमदारांना अश्लील मेसेज पाठवून धमकाविणाऱ्या दीपककुमार गुप्ता (४०) याने नाशिकमधील एका आमदाराला धमकाविल्याची माहिती समोर येत आहे ...
सटाणा : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नव्वद ते शंभर जणांना चार ते पाच कोटी रुपयांना गंडा घालणारा तोतया जिल्हाधिकारी सटाणा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे ...