पंचवटी : घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते ई-हुंडी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. ...
मालेगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी शेख अख्तर शेख गफूर यास बापू गांधी कपडा मार्केट परिसरात फिरताना आझादनगर पोलिसांनी अटक केली. ...
नाशिक : कुत्रा चावल्यानंतर करावा लागणाऱ्या कोर्सपैकी पहिले इंजेक्शन घेतले, मात्र त्यानंतर पुढील कोर्सकडे दुर्लक्ष केल्याने चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली़ ...
अभोणा : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापुर धरणाचे पाणी धरणाखालील परिसरात पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीसाठी हि मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे. ...
सटाणा : प्रभारी तहसिलदार विनय गौडा यांनी बारावीची परीक्षा सुरु असलेल्या परिक्षा केंद्रांना आकस्मिक भेट दिली. यावेळी जिजामाता विद्यालयात सहा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत. ...