नाशिक : दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून (दि.७) सुरुवात झाली असून, शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी १८ कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली आहे. ...
नाशिक : कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचाच, या हेतूने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या जोडीला कॉँग्रेस व माकपा या पक्षांना घेण्याची तयारी केली आहे. ...
नाशिक : महापालिकेत एकहाती स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपात आता पक्षांतर्गत शह-काटशहचे राजकारण सुरू झाले असून, सत्तासंघर्ष टोकाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
नाशिक :आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याने महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक: निवडणुकीच्या तोंडावर जन्माला आलेल्या पुरोगामी आघाडीला महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्याचे दिवास्वप्न पडाव, स्वप्नभंग होताच, पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडावे याला काय म्हणणार? ...
नाशिक : जिल्हा महसूल खात्याला शासनाने ठरवून दिलेल्या विविध कर वसुलीचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, आगामी तीन आठवड्यांत शंभर टक्के वसुली होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...