वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे. ...
चांदवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील चार गटांत व आठ गणांतून निवडणुकीत उभ्या असलेल्या ६५ पैकी २९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे ...
सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त आदिवासी बांधवांनी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. ...
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात अत्याचारविरोधी कायदा २०१३ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ...