निसर्ग संवर्धनाचे काम करताना आपले पर्यावरण या संस्थेच्या स्वयंसेवकांनी चिमणी संवर्धनाचे कार्यदेखील हाती घेतले असून, मागील एक तपासापूसन त्यांनी हे सेवाव्रत सुरू ठेवले आहे ...
नाशिक : राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी गुटखा वितरित होत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ...
नाशिक : मंजुर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य शासनातील अकरा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : बागलाण, कळवण व सुरगाणा या तीन तालुक्यांतही तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींच्या व्यवहारांना बेकायदेशीर परवानगी देऊन शासनाचे नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...
नाशिक : अंगणवाड्यांची कामे रखडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे ...
नाशिक : थकीत मानधन तत्काळ मिळावे यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ...
देवळा : कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात द्यावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव : कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, भत्ते याबाबतचे दायित्व शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष कृती समितीने धरणे आंदोलन छेडले होते ...