"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर ट्रकमधून डिझेलची चोरी करताना एका संशयितास वावी पोलिसांनी रंगेहात पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन चार जण पसार झाले. ...
मालेगाव कॅम्प : तालुक्यातील निळगव्हाण येथील अपघातग्रस्त मयूर वाघने गंभीर दुखापतीनंतर दहावीचा मराठी विषयाचा पेपर थेट रुग्णालयात दाखल असताना दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. ...
सिन्नर : आरटीई प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने आक्रमक पवित्रा घेतला. ...
येवला : नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका मंगळवारी (दि. १४) होत आहेत. ...
मनमाड : येथील येवला रोडवरील कॅम्प विभागातील जुने धार्मिक स्थळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून मनमाड पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविले. ...
सटाणा : दहावी व बारावीच्या सुरू असलेल्या शालांत परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी प्रभारी तहसीलदार विनय गौडा यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...
सटाणा : हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरहून चाळीस लाख रुपये आणले नाही म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या जाचास कंटाळून मुल्हेर येथील २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्त्या केली ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील सूरज कन्हैयालाल गुप्ता (१७) याचा मृतदेह कादवा नदीपात्रात सापडला. ...
सिन्नर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून माळेगाव औद्योगिक वसाहतीत औद्योगिक सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी महारॅली काढण्यात आली. ...
शहर पोलीस आयुक्तालय;सायबर क्राईम रोखण्यासाठी प्रशिक्षण ...