नाशिकरोड : बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. बाळासाहेब चौधरी यांनी आपल्याकडे याचिका मागे घेण्यासाठी साठ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार हिरे यांनी केली आहे. ...
नाशिक : शहरातील ३८३ रुग्णालयांनी नूतनीकरण केले नसून अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे. ...
नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या आराखड्याला महासभेची मंजुरी मिळून दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी आराखड्याच्या अंमल बजावणीला मुहूर्त लाभू शकलेला नाही ...
सिडको : कर्मवीर शांतारामबापू वावरे सिडको महाविद्यालयात जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद गणाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी अमृता पवार यांंच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी दारांकडे धडक वसुली मोहीम सुरू असून, आजपर्यंत घरपट्टीची सुमारे दहा कोटी रुपयांची वसुली झाली ...