नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने रविवारपासून सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी रात्री उशिरा संपुष्टात आला. ...
येवला : रस्त्यावर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचा बॅक लाइट नसल्याने गेल्या आठवड्यात एक अपघात झाला त्यात तालुक्यातील एका शेतकरी नेत्याला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. ...
सिन्नर : धनवर्धिनी ठेव खात्यातील रक्कम मुदत संपूनही परत न केल्याने सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाविरोधात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे ...
त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत. ...
इगतपुरी : प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणीसाठी नगर परिषद प्रशासन सर्व्हे करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांनी सर्वसाधारण बैठकीत दिली ...
गिसाका : शालेय विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती दिली जाते.सदर योजना पूर्वीप्रमाणे आॅफलाइन करण्यात यावी, अशी मागणीे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर यांनी केली. ...