नाशिक : शहरातील ३८३ रुग्णालयांनी नूतनीकरण केले नसून अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे. ...
नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या आराखड्याला महासभेची मंजुरी मिळून दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी आराखड्याच्या अंमल बजावणीला मुहूर्त लाभू शकलेला नाही ...
सिडको : कर्मवीर शांतारामबापू वावरे सिडको महाविद्यालयात जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद गणाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी अमृता पवार यांंच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी दारांकडे धडक वसुली मोहीम सुरू असून, आजपर्यंत घरपट्टीची सुमारे दहा कोटी रुपयांची वसुली झाली ...
नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. ...
नाशिक : प्रभाग १४ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मुशीर सय्यद मनसेच्या गटात सामील झाल्याने स्थायी समितीवर भाजपा, सेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबरच आता मनसेचाही सदस्य नियुक्त होणार आहे ...
पंचवटी : पंचवटी बस आगारात सकाळी वर्कशॉपमधून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस आगारात असलेल्या वाहतूक नियंत्रक कक्षावर जाऊन धडकल्याने पाच कर्मचारी जखमी झाले. ...
नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने रविवारपासून सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी रात्री उशिरा संपुष्टात आला. ...