नाशिक : समाजातील प्रत्येक महान पुरुषामागे महिलांची भूमिका अनमोल आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीजन्माचे स्वागतच केले पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेविका सुषमा पगारे यांनी केले. ...
नाशिक : फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव हुताशनी पौर्णिमा. गवऱ्या, लाकडे, हारकडे, फुले आदिंची आरास करून रविवारी (दि.१२) गल्लोगल्ली लहान-मोठ्या होळ्या पेटणार आहेत. ...
नाशिक : सर्जिकल स्टाइकनंतर अनवधानाने पाकिस्तानात गेलेले व मोठ्या प्रयत्नानंतर सुखरूप परतलेले भारतीय सेनेचे जवान चंदू चव्हाण हे रविवारी (दि. १२) नाशकात येणार आहेत. ...
नाशिक : गुढीपाडवा, साखरेपासून तयार करण्यात आलेले दागिने पारंपरिक सण-समारंभ अतिउत्साहाने साजरे होत असताना दुसरीकडे साखरेच्या दागिन्यांची संख्याच कमी झाल्याचे दिसते. ...
नाशिक : शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथे उड्डाणपुलावर झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ...
नाशिक : शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिल्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले, असा दावा केला जात असून तोच धागा पकडून महाराष्ट्रातील शेतकरीही आशावादी झाले आहेत. ...
नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली ...
नाशिक : ज्यांना समाजानं नाकारलं त्यांना बाबा आमटे यांनी स्वीकारलं. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास बाबांनी घेतला.एका खडकाळ भागात बाबांनी आनंदवन उभे केले. ...
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ...