येथील राजे छत्रपती चौकासमोरील शंभर फुटी रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या पाच ते सात फुटी वृक्षाच्या बुंध्याभोवती कचरा जाळण्यात येत असल्याने येथील चार वृक्ष नष्ट झाले आहेत. ...
नांदगाव- पंचायत समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या साकोरे गणातून निवडून आलेल्या सुमनताई निकम यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी वेहेळगाव गण सदस्य सुभाष कुटे यांची बिनविरोध निवड झाली. ...
सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सौ. सुमन राजाराम बर्डे तर उपसभापतिपदी सौ. वेणूबाई अशोक डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
वसंत गिते यांच्या सत्तेतील सहभागामुळे नेहमीच राजकीय गर्दीने फुलून जाणारा परंतु गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय विजनवास सोसणाऱ्या मुंबई नाक्यावर मंगळवारी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. ...
महापालिका निवडणूकीत भाजपाने शहरात बहुमत प्राप्त केल्याने मंगळवारी (दि.१४) दुपारी बाराच्या मुहूर्तावर अखेर महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ व महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकला. ...