धोकादायक : बाहेरगावच्या रुग्णांची संख्या जास्तनाशिक : शहर व जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, गेल्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूमुळे तिघांचा बळी गेला आहे. ...
नाशिक : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात टाकळीरोड परिसरातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १३) दुपारच्या सुमारास सिडकोतील लेखानगर परिसरात घडली़ ...
सातपूर : कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागातील आयटीआयसाठी दोनदिवसीय रोजगार क्षमता अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...
नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी...,’ ‘अमर तुका झाला... यांसारख्या एकापेक्षा एक सरस अपरिचित अशा अभंगांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...
नाशिक : रस्ता ओलांडणार्या मुलाला ट्रकचा धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकास जबर मारहाण करून कुर्हाडीने वार केल्याची घटना मंगळवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास गिरणारे परिसरात घडली़ यामध्ये ट्रकचालक सुनील काळू मोरे (३१, रा. बजरंगवाडी, ता. विल्होळी) ...