घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील वैतरणा फाट्यावर शनिवारी सकाळी मुंबईकडे जाणारा मालवाहतूक ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. ...
द्याने : वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने झाडाला धडक देत पलट्या घेतल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ...
येवला : टिळक मैदान आणि डीजे रोडवरील जमलेल्या जनसमुदायाच्या पिंपांतून परस्परांवर रंगांचा वर्षाव करीत इंद्रधनुष्य अवतरल्याचा अनुभव पाहुण्यांनी घेतला. ...
इगतपुरी : महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या वतीने एक लाख रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून त्यांचा तब्बल वीस मीटर उंचीचा टॉवर कार्यस्थळावर उभारण्यात आला आहे. ...
नातेवाइकांकडून प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेस धक्काबुक्की व मारहाणीची घटना गुरुवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास स्वाइन फ्लू कक्षात घडली़ ...