सिन्नर : डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदला सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संघटना आणि आयएमए सिन्नर यांनी पाठिंबा दिला आहे. ...
सटाणा : यंदाच्या अर्थसंकल्पात बागलाण तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. ...
इगतपुरी : तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील चिंचलेखैरे येथे बिबट्याने पहाटेच्या सुमारास मंडलिक उघडे यांच्या घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्गास विरोध असून, शासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भरउन्हात मोर्चा काढला. ...
लासलगाव यावर्षी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आवकही चांगली झाली आहे. परिणामी निर्यातही विक्रमी होत आहे. हंगामामध्ये कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यात २४ लाख टन कांदा निर्यात झाला. ...
सप्तशृंगगड : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी विविध विभागांची तयारी पूर्णत्वाला आली असून, मंदिर २४ तास खुले ठेवून खास व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...