नाशिक : राज्य सरकारने दत्तक घेतल्याने नाशिक शहर स्मार्ट बनणार आहे. याशिवाय शहराचा विकास करण्यासाठी उद्योजक-व्यापारी अशा सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक आहे. ...
नाशिक : मागेल त्याला नळजोडणी देण्याचे आदेश देतानाच मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलून ती पहाटे करण्याच्या सूचना महापौर रंजना भानसी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या. ...
नाशिक : शहरातील नागरिकांपर्यंत वेगवेगळी पुस्तके पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाप्रमाणे ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
नाशिक : आर्थिक खाईत लोटलेल्या पालिकेकडे आता कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भूसंपादनासाठी लागणारी रक्कम अदा करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने मुदतठेवी मोडण्याची वेळ आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शुक्रवारी सकाळी डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढल्यानंतर झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
येवला : येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अल्पमतात आल्याने त्यांचे कामकाज थांविण्यात यावे,अशी मागणी संचालकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...