म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सटाणा : येथील नगरपालिका प्रशासनाने विविध कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात आले आहेत. ...
कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या गुदामाची भिंत कोसळून चार युवक गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
पेठ : एक वर्षाच्या आतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची पगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
द्राक्षाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर सध्या हवामान बदलामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकविताणाच उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेण्याची गरज निर्माण झाली आहे. ...