म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, यंदाच्या मनपा निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे सिडको प्रभाग सभापतिपदी हा सेनेचाच होणार आहे. ...
नाशिक : बांधकाम व्यावसायिकांमध्ये कळीचा मुद्दा ठरलेला ‘कपाट’चा प्रश्न कायद्याच्या चौकटीत व आयुक्तांच्या अधिकारात असलेल्या ‘हार्डशिप प्रीमिअम’चा आधार घेऊन सुटू शकतो, ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू आहे. ...
नाशिक : शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केलेली असल्याने रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नसल्याचा निर्णय विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला. ...
नाशिक : काठे गल्ली परिसरातील अक्षर इस्टेट परिसरातील कॉलनी रस्त्यालगत २००४ साली लावण्यात आलेल्या बदामाच्या सहा डेरेदार वृक्षांची कत्तल केल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या ...
नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली ...