लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात लवकरच सायबर पोलीस ठाणे - Marathi News | The cyber police station will soon be in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात लवकरच सायबर पोलीस ठाणे

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. ...

‘कोल्हापूर-मुंबई’ विमान प्रवास अडीच हजारांत - Marathi News | KOLHAPUR-MUMBAI AIRCRAFT TRAINS | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘कोल्हापूर-मुंबई’ विमान प्रवास अडीच हजारांत

लवकरच ‘टेक आॅफ’ : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत समावेश; राज्यातील पाच शहरांचा समावेश ...

विरोधकांच्या गोंधळातच ‘स्थायी’च्या नियुक्त्या - Marathi News | 'Permanent' appointments in the confusion of opponents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधकांच्या गोंधळातच ‘स्थायी’च्या नियुक्त्या

नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली. ...

‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी जाधव - गांगुर्डे यांच्यात चुरस - Marathi News | Jadhav for the 'Permanent' chairmanship - Chungra in Gangurde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी जाधव - गांगुर्डे यांच्यात चुरस

नाशिक : सभापतिपदासाठी भाजपात प्रामुख्याने मनसेतून आलेले शशिकांत जाधव आणि कॉँग्रेसमधून आलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे ...

दिंडोरीत जनजीवन विस्कळीत - Marathi News | Dindori life time disorder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत जनजीवन विस्कळीत

दिंडोरी : शहरासह तालुक्यात उष्णतेच्या तडाख्याने नागरिक हवालदिल झाले आहे. ...

येवल्यात अनेक अधिकारी गैरहजर - Marathi News | Many officers absent in Yewel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात अनेक अधिकारी गैरहजर

येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो ...

नाशिक मध्ये वकिलांचा कामकाजावर बहिष्कार - Marathi News | The boycott of lawyers in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

https://www.dailymotion.com/video/x844uvj ...

कादवाकडून रक्कम अदा - Marathi News | Payment by amount | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाकडून रक्कम अदा

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना गाळप केलेल्या उसाची एफआरपी २१८८ रुपये अदा केली असल्याची माहिती अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली. ...

माजी मंत्री भुजबळांची हिरे यांनी घेतली भेट - Marathi News | Former minister Bhujbal's diamonds took place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी मंत्री भुजबळांची हिरे यांनी घेतली भेट

मालेगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून माजी मंत्री छगन भुजबळ व प्रशांत हिरे यांच्या घराण्यातील वाद संपुष्टात आले आहेत. ...