सिन्नर : दोघा भामट्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून १ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खातेवाटप करण्यासाठी तसेच अन्य विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या १६ एप्रिलला जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. ...
लोहोणेर : येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची बकरी जंगली श्वापदाने फस्त केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात असून, या श्वापदांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट ओनियन वेअर हाऊस’ या कांद्यावरील प्रबंधाला गुंटूर येथे प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळाले. ...