येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना गाळप केलेल्या उसाची एफआरपी २१८८ रुपये अदा केली असल्याची माहिती अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली. ...
पेठ : तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतीने पेसा निधीतून ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या तीन शाळांना संगणक, प्रोजेक्टर बसवून संपूर्ण डिजिटल लूक दिला आहे. ...
सटाणा : अजमीर सौंदाणे येथे गुरुवारी दुपारी संतप्त महिला व पुरुषांनी ग्रामसेवकाला कार्यालयात डांबून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ तीन तास ठिय्या आंदोलन केले. ...