लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप - Marathi News | Solar farming in 59 districts of the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

नाशिक : महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. ...

शिवभारत सप्ताहाचे ध्वजारोहण - Marathi News | Shiva-Bharatiya weekly flag hoisting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवभारत सप्ताहाचे ध्वजारोहण

येवला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार जागर साप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कातरणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ...

‘सिन्नर नागरी’त असंतोष - Marathi News | Discontent in 'Sinnar Nagri' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सिन्नर नागरी’त असंतोष

सिन्नर : मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. ...

रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या उपयोग - Marathi News | Use of empty plastic bottles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या उपयोग

बेलगाव कुऱ्हे : कवडदरा येथील पिचड आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करून पक्ष्यांसाठी पाणीची व्यवस्था केली आहे. ...

अपघातात महिला ठार - Marathi News | Women killed in an accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातात महिला ठार

पिंपळगाव बसवंत : येथे महावीर जयंतीच्या मिरवणुकीसाठी जात असताना झालेल्या अपघातात महिलेचा जागेवर मृत्यू झाला. ...

माकडाची जोडी जेरबंद - Marathi News | Monkey Junket Martingale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माकडाची जोडी जेरबंद

वणी : गेल्या काही दिवसांपासून वणीकरांना अस्वस्थ करणाऱ्या माकडाच्या एका जोडीला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ...

चार महिन्यांपासून पगार थकले - Marathi News | Tired of salary for four months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार महिन्यांपासून पगार थकले

शुक्र वारपर्यंत पगार झाले नाही तर जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह जब्रेश्वर शाखेला कुलूप ठोकण्याचा निर्णय येथील शिक्षक समन्वय समितीच्या सभेत घेण्यात आला. ...

जिल्हा बॅँकेच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे - Marathi News | The District Office of the Sub-Divisional Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे

सटाणा : विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयासह सटाणा शाखेला टाळे ठोकले. ...

महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रम - Marathi News | Various enterprises for Mahavir Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

येवला : येथे भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली ...