लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

गौतमनगरमधील रस्ता तोडफोडीच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Order of inquiry into road mishap in Gautamnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गौतमनगरमधील रस्ता तोडफोडीच्या चौकशीचे आदेश

चांदवड : तळेगाव-रोही येथील रस्त्याच्या बेकायदेशीर तोडफोड प्रकरणी उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी दिले आहेत. ...

साकुरी येथे आग लागून झाप खाक - Marathi News | Fire in the fire at Sakuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकुरी येथे आग लागून झाप खाक

कळवाडी : मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे रमाबाई आंबेडकर नगरात रात्रीच्या सुमारास शेतातील झापास आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले ...

मालेगावी ५० हजारांच्या गुटख्याची होळी - Marathi News | Holi of Malegaavi 50 thousand gutkha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी ५० हजारांच्या गुटख्याची होळी

मालेगाव : येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजाररोड येथे छापा टाकून सुमारे ४७ हजार ९५० रुपयांचा गुटका व पानमसाला जप्त केला. ...

देवीभक्तांनी दिला ‘बेटी बचाव’चा संदेश - Marathi News | The message of 'Beti Rescue' by Divine devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवीभक्तांनी दिला ‘बेटी बचाव’चा संदेश

अनेक भक्तांनी ‘बेटी बचाव’चा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...

वयोवृद्धाकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण - Marathi News | Meet the Narmada Parikrama from the old age | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वयोवृद्धाकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण

तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील वयोवृद्ध बाबांनी अवघड समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. ...

सूनबार्इंऐवजी सासरेच झाले सभापती - Marathi News | Instead of Sunburai, the chairperson was elected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूनबार्इंऐवजी सासरेच झाले सभापती

र्यंबकेश्वर : सभापती ज्योती राऊत यांना बाजूला ठेवून त्यांच्या सासऱ्यांनीच बैठकीची सूत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना जेरीस आणल्याची चर्चा सुरू होती. ...

कंधाणेत रामलीला उत्सवास प्रारंभ - Marathi News | Ramlila festival begins in Sindhana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंधाणेत रामलीला उत्सवास प्रारंभ

कंधाणे : येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त रामलीला उत्सवास प्रारंभ झाला आहे. ...

गडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले.. - Marathi News | Road to the fort rises with the crowd of devotees. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले..

ब्राह्मणगाव : चैत्र पोर्णिमेनिमित्त खान्देशचे कुलदैवत श्री सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची उन्हातही गर्दी दोन दिवसांपासून वाढली आहे ...

सिन्नर येथे उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव - Marathi News | Bhairavnath Maharaj Yatra from Sinnar tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

सिन्नर : येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून सोमवारी (दि. १०) प्रारंभ होत आहे. ...