नाशिक : सरकारमधील मंत्र्यांना निर्णयचे स्वातंत्र्य दिले नसून अजेंड्याशिवाय बैठकांमध्ये ठराव मांडत ते मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ ...
नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित लोकअदालतीत धनादेश न वटणे, मोटार अपघात, बँक वसुली आदि प्रकरणांमध्ये तीन कोटी १९ लाख रुपये नुकसानभरपाई वसूल करण्यात आले़ ...