लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सटाण्यात महिलांचा तहसीलवर मोर्चा - Marathi News | In front, a women's tahsilal front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात महिलांचा तहसीलवर मोर्चा

सटाणा : शहरालगत असलेल्या मळगाव येथील देशी दारूचे दुकान जाळपोळ प्रकरणी पोलिसांचे धरपकड सत्र सुरू आहे. ...

प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा बॅँक शाखेत ठिय्या आंदोलन - Marathi News | Primary teachers staged protest at district bank branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा बॅँक शाखेत ठिय्या आंदोलन

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. ...

दोन गावे, एका वाडीला टॅँकर - Marathi News | Two villages, a wadi tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन गावे, एका वाडीला टॅँकर

चांदवड : तालुक्यातील परसूल, हिरापूर (दरसवाडी) व नांदुरटेक येथील चिंचबारी वस्तीवरील ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथे शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...

दुर्गासप्तशतीची पारायणे - Marathi News | Durga Saptahati Parineen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्गासप्तशतीची पारायणे

नाशिक : दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह देशभरातील सर्व स्वामी समर्थ केंद्रांत दि. १८ रोजी पासून सुरू असलेल्या अखंड नाम जप, यज्ञ सप्ताहाची सांगता झाली. ...

नीलमणी गणेश मंदिर ट्रस्टला पुरस्कार - Marathi News | Award for Neelmani Ganesh Temple Trust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नीलमणी गणेश मंदिर ट्रस्टला पुरस्कार

मनमाड : नांदगाव तालुका स्तरावर बेटी बचाव, बेटी पढाव या विषयाशी संदर्भित द्वितीय पुरस्कार मनमाड येथील श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टला मिळाला आहे. ...

दखणी-मोमीन वाद पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to dissolve Dakha-Moon debate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दखणी-मोमीन वाद पेटविण्याचा प्रयत्न

महापालिका स्थापनेला १७ वर्षे उलटूनही शहराचा बकालपणा, रखडलेला विकास, शहरातील नागरी समस्या ‘जैसे थे’च आहे. ...

बालवाड्या, इंग्रजी शाळांचे फुटले पेव - Marathi News | Kindergarten of English schools; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालवाड्या, इंग्रजी शाळांचे फुटले पेव

येवला : कुठलाही निर्बंध नसल्यामुळे तसेच परवानगीची आवश्यकता नसल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर बालवाड्या सुरू झाल्या आहेत ...

नांदूरमधमेश्वर बंधारा आटल्याने संकट - Marathi News | The crisis caused by the Nandurmah Swarambhara Bandha flood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वर बंधारा आटल्याने संकट

निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते ...

नागरी दिन सप्ताहास प्रारंभ - Marathi News | Urban Day Week Start | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरी दिन सप्ताहास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : नगरविकास सप्ताहास आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ करण्यात आला. ...