लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गंगापूरमधील तरुणीचे अपहरण - Marathi News | Kidnapping of a girl from Gangapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूरमधील तरुणीचे अपहरण

गंगापूरमधील तरुणीचे अपहरण ...

पनवेल, भिवंडी, मालेगावात २४ मे रोजी मतदान - Marathi News | Polling in Panvel, Bhiwandi, Malegaon on 24th May | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल, भिवंडी, मालेगावात २४ मे रोजी मतदान

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान, तर २६ मे रोजी मतमोजणी होईल ...

जिल्ह्यात टॅँकरने गाठली पंचविशी - Marathi News | Panchavashi reached by tanker in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात टॅँकरने गाठली पंचविशी

नाशिक : लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे झुकत प्रशासनाने दहा टॅँकर मंजूर केल्याने जिल्"ात २५ टॅँकरद्वारे ५२ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ...

पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला - Marathi News | The decision of the water tax hike today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. ...

महापालिकेसमोर मुंडण - Marathi News | Mundane before Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेसमोर मुंडण

नाशिक : वसाहतींना घरपट्टी लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी गौतमनगरयेथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. ...

गंगापूर धरणात दोघे युवक बुडाले - Marathi News | Two young men lost their lives in Gangapur Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणात दोघे युवक बुडाले

नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरुण बुडाल्याची घटना संध्याकाळी घडली. ...

दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त - Marathi News | Two jackets, cartridges seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त

नाशिकरोड : मालधक्का रोड गुलाबवाडी सिद्धार्थनगर येथील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या घरातून नाशिकरोड पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन काडतुसे, कोयता, दोन चाकू जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ...

खंडणीखोर दलालास अटक - Marathi News | The ransomed Dalalas are arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडणीखोर दलालास अटक

नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ ...

जैविक कचरा प्रदूषण बनली गंभीर बाब - Marathi News | Bio-waste pollution becomes a serious matter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैविक कचरा प्रदूषण बनली गंभीर बाब

नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे ...