CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक : चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे मागील महिनाभरापासून शिक्षकांना वेतनाची रक्कमदेखील मिळणे जिल्हा बॅँकेतून दुरापास्त झाले आहे. ...
चार महिन्यांपासून वेतनाची पूर्ण रक्कम अदा केली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या क ार्यकर्त्यांनी टाळे ठोको आंदोलन केले. ...
नाशिक : नऊ मीटरखालील रस्त्यांवरील बांधकामांना टीडीआरसह फायदे देण्याचा प्रस्ताव महापालिकेने जागामालकांसह विकासकापुढे ठेवूनही प्रतिसाद मिळालेला नाही ...
नाशिक :प्रदूषण रोखण्यासाठी ६० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आयुक्तांनी आपल्या अधिकारात केली त्यांना मुदतवाढ मिळण्यासाठी प्रशासनाला स्थायीचे दरवाजे ठोठावे लागणार आहे. ...
नाशिक : गोदावरी नदीपात्रातील १७ प्राचीन कुंड कॉँक्रीटमुक्त करून पुनर्जीवित करण्यासंबंधी जनहित याचिकेनुसार महापालिकेने केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे देवांग जानी यांनी म्हटले आहे. ...
नाशिक :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी ६७ अर्जांची विक्री झाली असली तरी आतापर्यंत १६ हजार ५९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
नाशिक : महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत सुरू केलेल्या मिळकतींच्या सर्वेक्षणात आतापर्यंत १ लाख १९ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले ...
नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात महासभेत स्वतंत्र क्रीडाधोरण मंजूर करत ते शासन दरबारी मान्यतेसाठी पाठविले परंतु अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही ...
घोटी : सिनेमाला साजेशी अशी प्रेमकथा इगतपुरी विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी) येथे आलेल्या एका परदेशी साधक महिलेने प्रत्यक्षात साकारली ...
खरेदी समिती व पुरवठादार यांनी संगनमताने शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता तब्बल ३४ लाख ५०हजार रुपयांचारेनकोट घोटाळा केला आहे. ...