लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सातपूर : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले संतोष मंडलेचा यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड होणार आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटत नसल्याने हे धनादेश न वटल्यास जिल्हा बॅँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे. ...
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
मालेगाव : येथील महापालिकेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी यंत्रणेने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...