सायखेडा : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेली धडक व पालकमंत्र्यांसमक्ष उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालयालाच सशस्त्र वेढा दिला. ...
चांदवड : येथील बाजार समितीत शासनाचा निर्णय हमाली, तोलाई, वाराई घेऊ नये, असे असतानाही हमाली, तोलाई व वाराईच्या नावाखाली एका ट्रॅक्टरमागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम कापली जाते. ...
मालेगाव : शहरात अवैधरीत्या मद्यविक्री करण्याच्या हेतूने वाहनात दोन लाख २४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे ...
सिन्नर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीने पाच लाख रूपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ...
चांदवड : येथील गणूररोडवरील प्लॉट नंबर ३ मधील विनापरवाना देशी-विदेशी दारूचे दुकान सुरू असून, ते बंद करावे, अशी मागणी फुलेनगर व डावखरनगर येथील कॉलनीवासीयांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...