सटाणा : पिंगळवाडे येथील शेतकरी नामदेव भामरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ...
नांदगाव : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगावच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला ...
ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. ...
ंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी शहरातील सातही केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली ...
सिन्नर : रामपूर (पुतळेवाडी) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सोपान मच्छिंद्र वायकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ नारायण नरोडे यांची निवड झाली. ...
सिन्नर : तालुक्यातील वडगाव-पिंगळा येथील दोन दिवसीय हनुमान यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. ...
कळवण : तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे ...
चांदवड : तालुक्यातील न्हनावे येथे २५ वर्षीय विवाहिता व तिचा चार वर्षाचा मुलगा असे दोघेही घरात भाजून मरण पावल्याची घटना घडली. ...
नाशिक : वीज कंपनीने ग्रामीण भागात व विशेषत: शेती क्षेत्रात अचानक शटडाउन करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यात वीस तासांचे अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. ...
नांदगाव : छेड काढल्याचा मनस्ताप झालेल्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीने अगोदर विषप्राशन करत व नंतर विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार तांदूळवाडी येथे घडला. ...