नाशिक : आरक्षित जागा संपादित करताना खातरजमा करून घेण्याचे निर्देश नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. ...
...
नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. ...
नाशिक : पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पथदर्शी आरोग्य तपासणी मोहिमेचे बाळासाहेब सानप यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. ...
गुजरात राज्यातून तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह गुजरातकडे वळला आहे. ...
अंदरसूल येथे शासनाच्या निषेधाच्या घोषणांसह हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे याचा शंखनाद करून सुमारे तीन तास रास्ता रोको केला. ...
त्र्यंबकेश्वर : येथील उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कस्टडी देण्यात आली होती. ...
सटाणा : ग्रामनिधी व पेसा निधीच्या खात्यामधून ग्रामसेवक व सरपंचाने संगनमत करून पावणेअकरा लाखचा अपहार केल्याचा प्रकार तालुक्यातील माळीवाडा येथे उघडकीस आला. ...
घोटी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन दिवसात दोघा जणांची विविध कारणावरून हत्या झाल्याने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
वणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. ...