येवला : शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी येथील युवकांनी क्रि केट चषक या क्रिकेट सामन्याचे आयोजन करून जमा झालेल्या निधीतून आदिवासींना मदत करण्यात आली. ...
नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. ...
नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसाठ व वित्त व्यवस्थापक बी़ टी़ कांकरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल अपहारचा करण्यात आला आहे़ ...
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी होणारा विरोध लक्षात घेता पर्यायी मार्गाने हा महामार्ग वळविण्याबाबत होत असलेली चर्चा शासकीय सूत्रांनी निरर्थक ठरविली ...