लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जलयुक्त’ गावांमध्ये पाणी कुठे मुरले? - Marathi News | Water in the 'watery' villages? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘जलयुक्त’ गावांमध्ये पाणी कुठे मुरले?

जलयुक्तची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने त्यावरील २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ...

रणरणत्या उन्हात राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी - Marathi News | The rush of political party offices in the changing sun | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रणरणत्या उन्हात राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी

मालेगाव : शहराच्या तपमानाने गेल्या महिनाभरापासून चाळिशी पार केली आहे. त्यातच येत्या २४ मे रोजी महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे ...

दुसरा दिवसही अर्जाविना कोरडा - Marathi News | Dry dry without a second day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसरा दिवसही अर्जाविना कोरडा

मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसही एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नसल्यामुळे कोरडा गेला आहे ...

सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट - Marathi News | Hailstorm with storm wind in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

सिन्नर : तालुक्यात रविवारी दुपारीअवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

नामपूरला शेतात पडला गारांचा खच - Marathi News | The cost of hail fell in the field of Nampur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला शेतात पडला गारांचा खच

नामपुर : मोसम खोऱ्यात बऱ्याचशा भागाला अवकाळी पावसाने गारांसह झोडपून काढले. ...

सायखेडा, चांदोरीत वादळासह गारा - Marathi News | Suckheda, Chantara Storm Hail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा, चांदोरीत वादळासह गारा

सायखेडा : गोदाकाठ भागात सायखेडा, चांदोरी, शिंगवे भागात दुपारी ५ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ...

नगराध्यक्षांशी मतभेद नाहीत - Marathi News | There are no differences with the mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगराध्यक्षांशी मतभेद नाहीत

नगराध्यक्षांशी मतभेद नाहीत ...

बागलाणमध्ये अठरा गावांसाठी योजना मंजूर - Marathi News | Plan approved for eighteen villages in Baglan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणमध्ये अठरा गावांसाठी योजना मंजूर

सटाणा : बागलाण तालुक्यातील पहिल्या टप्प्यात अठरा गावांसाठी सुमारे चोवीस कोटी रु पयांच्या पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. ...

पाण्याअभावी चारा सुकला - Marathi News | Suffer the fodder for water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याअभावी चारा सुकला

बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे. ...