लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकमध्ये रॉकेल भरताना चौघांना अटक - Marathi News | Four people were arrested for throwing kerosene in the truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकमध्ये रॉकेल भरताना चौघांना अटक

मालेगाव : रेशनवर उपलब्ध करून दिलेले निळे घासलेट कोठूनतरी काळ्याबाजाराने प्राप्त करुन ते ट्रकमधील पेट्रोल टॅँकमध्ये भरताना चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले ...

मालेगावच्या वकील महिलेचे दागिने लंपास - Marathi News | Malegaon lawyer woman's jewelry lumpas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या वकील महिलेचे दागिने लंपास

ंमालेगाव : नातवाच्या बारशासाठी आलेल्या वकील महिलेच्या गळ्यातून साडेसतरा तोळे वजनाचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लंपास केले. ...

वायरमन नसल्याने गाव अंधारात - Marathi News | In the village darkness due to no wireman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वायरमन नसल्याने गाव अंधारात

साकोरा : गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त साकोरेकरांना पावसाने शनिवारी थोडाफार दिलासा दिला ...

फ्यूनिक्युलर ट्रॉली सेवेत दाखल करा - Marathi News | Enter the Funicular Trolley Service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्यूनिक्युलर ट्रॉली सेवेत दाखल करा

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर टॉलीची पाहणी करून भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचा आदेश पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे ...

शेतकऱ्यांनी पडीक शेती सुपीक बनवावी - Marathi News | Farmers should make fertile farming fertile | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांनी पडीक शेती सुपीक बनवावी

वडझिरे : शेतकऱ्यांनी आपली पडीक शेती सुपीक करावी, असे आवाहन जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केले. ...

सख्ख्या भावांमध्ये रंगतेय लढत - Marathi News | Fighting with colorful brothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सख्ख्या भावांमध्ये रंगतेय लढत

हाडाच्या राजकारणापायी सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात उतरून एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रत्यय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. ...

सारूळच्या उत्खननाकडे प्रदूषण खात्याचे दुर्लक्ष - Marathi News | Neutralization of pollution account in the excavation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सारूळच्या उत्खननाकडे प्रदूषण खात्याचे दुर्लक्ष

इगतपुरी : तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला येथील डोंगर, टेकड्यांचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. ...

पळसे परिसरातील वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी - Marathi News | The demand for closure of bananas in Palsa area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पळसे परिसरातील वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी

पळसे : पळसे कारखानारोडवरील वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेती व रहिवाशांच्या आरोग्याचेनुकसान होत आहे ...

स्वामी समर्थ पालखीची मिरवणूक - Marathi News | Swami Samarth Palkhi procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामी समर्थ पालखीची मिरवणूक

येवला : श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ’ च्या जयघोषात सोमवारी येवला शहरात ठिकठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे मोठयÞा उत्साहात स्वागत करण्यात आले. ...