लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निकम खून प्रकरणी एकास अटक - Marathi News | One arrested in Nikam murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकम खून प्रकरणी एकास अटक

पंचवटी : माजी नगरसेवक चंद्रकांत निकम यांचा पुतण्या किरण राहुल निकम (२९) याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे ...

नाशिकरोड प्रभागात सभापतिपदी भाजपाच्या सातभाई - Marathi News | BJP's Satbhai is the Chairman of Nashik Road Division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड प्रभागात सभापतिपदी भाजपाच्या सातभाई

नाशिकरोड : मनपा नाशिकरोड प्रभाग सभापतीपदी भाजपाच्या सुमन सातभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे बिनविरोध - Marathi News | CIDCO division senate senate sudam damese uncontested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे बिनविरोध

प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत सेनेच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली. ...

भाजपाच्या बोलकर विजयी - Marathi News | BJP won by voice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या बोलकर विजयी

सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. ...

‘तोतया’ महिलेस शोधण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of Finding a 'Wandering' woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘तोतया’ महिलेस शोधण्याचे आव्हान

पंचवटी : तब्बल १४ बेरोजगारांना लाखो रुपयांना गंडा घालणारी महिला संशयित रूपाली शिरूरे ही फरार झाल्याने तिचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ...

अशोकनगर विद्यालयास लावले कुलूप - Marathi News | Lala Lole of Ashoknagar School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकनगर विद्यालयास लावले कुलूप

राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या संतप्त संचालकांनी अशोकनगर येथील आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयास टाळे ठोकले आहे. ...

लांब पल्ल्याचे धोरण आखण्याची गरज - Marathi News | The need for a long-term strategy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लांब पल्ल्याचे धोरण आखण्याची गरज

शासन एकाच वर्षात दोनदा निर्णय बदलत असल्याने शेतकरी गोंधळात पडत असल्याचे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलताना केले. ...

औद्योगिक महामंडळही करणार नाशिकचे ब्रॅँडिंग - Marathi News | Nashik branding will also be done by industrial corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक महामंडळही करणार नाशिकचे ब्रॅँडिंग

सातपूर : औद्योगिक विकास महामंडळ मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नाशिकचे जोरदार ब्रँडिंग करणार आहे ...

अवघ्या ४१२ दिवसांचे सौभाग्य - Marathi News | Just 412 days good fortune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या ४१२ दिवसांचे सौभाग्य

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली. ...