लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ मार्गावरील मद्य दुकानांची तपासणी - Marathi News | Inspection of liquor shops on 'that' road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ मार्गावरील मद्य दुकानांची तपासणी

नाशिक : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातून जाणाऱ्या नाशिक-दिंडोरी व नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन राज्य मार्गाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नाशकात गुरुवारी राज्यस्तरीय शेतकरी परिषद - Marathi News | State-level Farmers Council on Thursday in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात गुरुवारी राज्यस्तरीय शेतकरी परिषद

नाशिक : शेतकऱ्यांनी मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या बंदनंतर किसान क्र ांती मोर्चाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीची मंगळवारी आढावा बैठक होणार आहे ...

शेतकरी आंदोलनासाठी २१ सदस्यीय सुकाणू समिती - Marathi News | 21-member steering committee for farmers' agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आंदोलनासाठी २१ सदस्यीय सुकाणू समिती

नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे. ...

नगरसूल येथे शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा - Marathi News | The anniversary of the government's symbolic statue at the city council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल येथे शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

नगरसूल : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी नगरसूल व परिसरातील आंदोलनकर्त्यांनी नगरसूल ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी ८ वाजता जमून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली ...

येवला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन - Marathi News | Static movement on Yeola tehsil office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन

येवला : आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे ...

लोहोणेरला भाजीपाला फेकला रस्त्यावर - Marathi News | Lohoner on the road thrown to the vegetable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेरला भाजीपाला फेकला रस्त्यावर

लोहोणेर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोहोणेर गावात पाठिंबा मिळाला. ...

जळगाव बु. येथे पोलिसांचा लाठीमार - Marathi News | Jalgaon BU Here police lathikara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव बु. येथे पोलिसांचा लाठीमार

नांदगाव : शेतकरी आंदोलनाच्या धुमश्चक्र ीत आज सकाळी जळगाव बु. येथे एका वाहनातील कांदे काढून आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर पसरवून टाकले ...

दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको - Marathi News | Stop the Dindori Sarbakshi Path | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको

दिंडोरी : शेतकरी किसान क्रांतीच्या वतीने पुकारलेल्या बंदला दिंडोरी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...

गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन - Marathi News | Movement to withdraw crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन

शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी परिसरातील महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे ...