"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा... ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
मालेगाव : चंदनपुरी शिवारातून विनापरवाना ५० हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या नगरसेवकासह तिघाना पोलीस पथकाने अटक केली आहे ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शेतक-यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे. ...
शेतकरी आत्महत्येच्या विषयावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे व राजू शेट्टी सत्तेत राहून सरकारविरुद्ध गर्जले, पण ‘गर्जतो तो पडतोच असे नाही’ हा आजवरचा अनुभव आहे. ...
शेतकऱ्यांना वाटपासाठी दीडशे कोटींच्या पीककर्जाची हमी घेण्याबाबत सकारात्मक भूमिका राज्य शिखर बॅँकेने घेतल्याची माहिती बॅँकेचे संचालक खासदार चव्हाण यांनी दिली. ...
दिंडोरी/वणी : दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी येथे पाचवर्षीय बालिकेवर जन्मदात्या पित्याने दारूच्या नशेत अत्याचार करून नात्याला काळिमा फासला ...
नाशिक : उत्तराखंडच्या देवभूमीत पर्यटनाला गेलेले नाशिक जिल्ह्यातील भाविक तेथील भूस्खलनामुळे अडकून पडले असले तरी सुरक्षित आहे. ...
पंचवटी : पंचवटीतील किरण निकमच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या गणेश उघडे या संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी़ एस़ आपटे यांनी पोलीस कोठडी सुनावली़ ...
नाशिक : सीमेपलीकडून देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे. ...
नाशिक : आय.टी. पार्कला प्रोत्साहन देण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने काढलेल्या निविदात नाशिकसाठी एक हजार बी.पी.ओ. स्थापन करण्यात येणार आहेत. ...
नाशिक : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात १२ ठिकाणी यांत्रिक पद्धतीची रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे ...