लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव मनपा आयुक्तपदी संगीता धायगुडे - Marathi News | Sangeeta Dhayagude as Malegaon Municipal Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा आयुक्तपदी संगीता धायगुडे

मालेगाव : महानगरपालिकेच्या आयुक्तपदी संगीता धायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात धायगुडे पदभार स्वीकारणार आहेत. ...

युपीएससीत जिल्ह्याचे विद्यार्थी चमकले - Marathi News | Students from UPSC district shine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युपीएससीत जिल्ह्याचे विद्यार्थी चमकले

मालेगाव कॅम्प : येथील संगमेश्वरातील ज्योती नगर भागात राहणारी भाग्यश्री दिलीप विसपुते या विद्यार्थिनींने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएस्सी) परीक्षेत यश पटकावले आहे. ...

नामपूरला जनजीवन विस्कळीत - Marathi News | Nampoorpur life time disorder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला जनजीवन विस्कळीत

नामपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नामपुरात चांगलाच प्रतिसाद मिळाला ...

बंदोबस्तासाठी एसआरपी-आरसीपीचा फौजफाटा - Marathi News | SRP-RCP Legislative Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदोबस्तासाठी एसआरपी-आरसीपीचा फौजफाटा

नाशिक : राज्य सरकारच्या धोरणांविषयीचा शेतकऱ्यांच्या मनात असलेला संतापाचा गुरुवारी उद्रेक बेमुदत संपाची हाक देऊन झाला ...

कर्जमाफी देण्याची कृषी समितीची मागणी - Marathi News | The demand of the farm committee to waive debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफी देण्याची कृषी समितीची मागणी

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पाठिंबा देण्याचा ठराव बैठकीत एकमुखाने संमत केला ...

येवल्यात आंदोलनाला हिंसक वळण - Marathi News | Violent turn of the movement in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात आंदोलनाला हिंसक वळण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या संपाला येवला येथे हिंसक वळण लागले़ गाड्यांवर दगडफेक करण्यासह वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या ...

वणीत बाजार बंद - Marathi News | Wanat market closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत बाजार बंद

वणी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन बाजार बंद होता, ...

कळवणला सामूहिक शपथ - Marathi News | Collective Swearing Together | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला सामूहिक शपथ

कळवण तालुक्यात किसान क्र ांती मोर्चा व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी संपाची हाक दिली. ...

दिंडोरीत रोखला गुजरातेत जाणारा माल - Marathi News | Goods in Gujarat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत रोखला गुजरातेत जाणारा माल

फळे बाजारपेठेत गेली नसून तालुक्यातून नाशिक, मुंबई, गुजरातला जाणारा शेतमाल पूर्णत: बंद झाला ...