लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
डेन कंपनीस दीड कोटींचा गंडा - Marathi News | DEN COMPANY Hundred Crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेन कंपनीस दीड कोटींचा गंडा

नाशिक : ग्राहकांकडून कनेक्शनच्या व्यवहारापोटी जमा केलेल्या १ कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तीन केबल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

आठवडे बाजार भरू देणार नाहीत - Marathi News | Weeks will not fill the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडे बाजार भरू देणार नाहीत

कळवण : १ जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात शेतकऱ्यांनी सहभागी होत संप काळात कोणत्याही शेतमालाची विक्र ी करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे ...

नगरसूल गावात कडकडीत बंद - Marathi News | In the township of the village, there is a lot of rubbish | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल गावात कडकडीत बंद

येवला : नगरसूल येथील शेतऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी गाव बंद आंदोलन केले. ...

अण्णा हजारे यांनी संपात लुडबुड करू नये - Marathi News | Anna Hazare should not interfere in the movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अण्णा हजारे यांनी संपात लुडबुड करू नये

समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपात लुडबुड करू नये. हजारे यांनी आराम करावा, असा सल्ला शेतकरी संघटनेचे पवार यांनी हजारे यांना दिला. ...

नांदुरी घाटात वाहनांची तपासणी - Marathi News | Inspect vehicles at Nanduri Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदुरी घाटात वाहनांची तपासणी

कळवण : किसान क्र ांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, शेतकरी नेत्यांनी पुकारलेल्या संपाला तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे ...

पाचशे किलो आंबे फेकले रस्त्यावर - Marathi News | Fifty-five kg of mangoes are thrown on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाचशे किलो आंबे फेकले रस्त्यावर

नामपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी शेतमालचे प्रचंड नुकसान करून आपला रोष व्यक्त केला. ...

नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुधाच्या धारा - Marathi News | The milk stream on Nandgaon-Vheelgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुधाच्या धारा

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्यांनी नांदगाव-वेहळगाव रस्तावर भाजीपाला व दूध रस्तावर ओतून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला ...

बाजारपेठेवर परिणाम - Marathi News | Market Results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजारपेठेवर परिणाम

नाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यांसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी गुरुवारपासून संपावर गेले आहे. ...

संपामुळे हमालांवर उपासमारीची वेळ - Marathi News | The time of hunger for humana is due to the strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपामुळे हमालांवर उपासमारीची वेळ

बाजार समितीत शेतमाल भरणाऱ्या तसेच हमाली व्यवसाय करणाऱ्या हमालांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. ...