लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | In Malegaon taluka close to the Kadkadite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात कडकडीत बंद

मालेगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ...

नांदूरशिंगोटेत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Combustion of the symbolic statue in Nandurashote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नांदूरशिंगोटे : शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक परिसरात सोमवारी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. ...

सिन्नर तालुक्यात बंदला प्रतिसाद - Marathi News | Shot response in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात बंदला प्रतिसाद

सिन्नर : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदमध्ये शहर व तालुक्यातील सर्व गावे शंभर टक्के स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली. ...

लखमापूर, धांद्री, शेमळीत चक्काजाम - Marathi News | Lakhmapur, Dhadri, Shamlat Chakkajam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूर, धांद्री, शेमळीत चक्काजाम

लखमापूर येथील बसथांब्यावर सकाळी १० वाजता संतप्त सटाणा : शेतकऱ्यांनी ठिय्या देऊन दीड तास सटाणा -मालेगाव वाहतूक रोखून धरली. ...

चांदवडला महामार्गावर भजन-कीर्तन - Marathi News | Bhajan-Keertan on the Chandwadla Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला महामार्गावर भजन-कीर्तन

चांदवड : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोेर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत चांदवडमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला ...

आंदोलन करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना अटक - Marathi News | Two hundred farmers arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंदोलन करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना अटक

कळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला. ...

नाशिककरांच्या भेटीला वनमंत्रालयाचा जागृती चित्ररथ - Marathi News | Awakening of the Ministry of Home Affairs in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या भेटीला वनमंत्रालयाचा जागृती चित्ररथ

https://www.dailymotion.com/video/x8451yp ...

‘रेरा’च्या फेऱ्यात शेकडो बांधकाम प्रकल्प : अडचण - Marathi News | Hundreds of construction projects in 'Rara': difficulty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रेरा’च्या फेऱ्यात शेकडो बांधकाम प्रकल्प : अडचण

पालिका निर्णय घेत नसल्याने पुन्हा खोळंबा ...

‘रॅम’च्या अंतिम रेषेवर पुन्हा फडकविणार तिरंगा : १७ जूनपासून थरार - Marathi News | Tricolor will re-release the 'Ram' line-up: Tharar from June 17 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रॅम’च्या अंतिम रेषेवर पुन्हा फडकविणार तिरंगा : १७ जूनपासून थरार

अ‍ॅक्रॉस आॅफ अमेरिका (रॅम) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम रेषेवर तिरंगा फडकविण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकच्या दोघा डॉक्टरांची जोडी सज्ज झाली आहे. ...