
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास..."; अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
शाह म्हणाले की, "बंगालमध्ये सध्या काही लोकांना चार लग्न करण्याची सूट आहे, मात्र भाजप सत्तेत आल्यास, 'यूसीसी' लागू करून यावर कायमची बंदी घातली जाईल. सर्वांसाठी कायदा समान असायला हवा की नको?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला. ...

आंतरराष्ट्रीय :इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
या सुरक्षा प्लॅननुसार हवाई हद्दीत दिशाभूल करण्यासाठी एक नागरी विमानही उडवण्यात आले होते. कमांड आणि नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीत एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) विमाने तैनात केली ...

व्यापार :श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
श्रीलंकेतील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारतानं एक मोठी चाल खेळली आहे. भारतानं श्रीलंकेतील मोठी शिपबिल्डिंग कंपनी खरेदी केली आहे. ...

मुंबई :आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
Siraj Zanai Bhosale Asha Bhosale Funeral: क्रिकेटर मोहम्मद सिराजने भावनिक होत आशाताईंना दिला अखेरचा निरोप ...

भक्ती :Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Garud Puran: मृत्यू हे अटळ सत्य आहे, परंतु गरुड पुराण सांगते की यमदूत येण्यापूर्वी माणसाला सावध करण्यासाठी काही चिन्हे दिसू लागतात. ...

महाराष्ट्र :MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रिया सुलभ होणार. ...

क्रिकेट :आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
IPL Unwanted Record: आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर धावसंख्येवर ऑलआउट झालेल्या टॉप ५ संघाबद्दल जाणून घेऊयात. ...

व्यापार :८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8th Pay Commission Vacancy: जर तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा असेल आणि उत्तम पगार हवा असेल, तर ८ व्या केंद्रीय वेतन आयोगानं तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. ८ व्या वेतन आयोगानं सल्लागार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये उमेदवारांना मासिक ...

नागपूर :पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Gadchiroli : कौटुंबिक कलहातून मुलाने जन्मदात्या वडिलांना कुऱ्हाडीचे घाव घालून संपविले. ही खळबळजनक घटना आरमोरी तालुक्यातील पालाेरा येथे १२ एप्रिल रोजी रात्री घडली. ...

ठाणे :कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Kalyan-Ahilyanagar Highway Accident: या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत, घाईघाईत पूल सुरू करण्यात आल्याने आणि योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर केले आहेत. ...

