Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
आज राज्यभरात रमजान ईदचा उस्ताह बघायला मिळतो आहे. ...
राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी समाधानकारक नाही. त्यात अनेक उणिवा असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. ...
नाशिक : पतीच्या आत्महत्येस चार महिने पूर्ण होत नाही तोच पत्नीने आपल्या मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे रविवारी (दि़२५)उघडकीस आली़ ...
स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ...
नांदगाव : श्रीरामनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमाराला चोरीच्या तीन वेवेगळ्या घटनांत रहीवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्त्याहत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ...
निफाड : कर्जमाफीसाठी एकजुटीने आंदोलन करणारा शेतकरी चोर गुन्हेगार नाही. त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या अन्यथा सरकारचे काय करायचे ते पहातो ...
ंमालेगाव कॅम्प : शहरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. तुरळक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सतत वीज खंडित होत आहे. ...
निफाड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे मराठवाडा आणि विदर्भाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्यासाठी मदत होणार आहे. ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील महड येथील १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मेहुणीवर लग्नाचे आमिष व जिवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या मेहुण्याने वारंवार अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
नाशिक : रमजान पर्वच्या ३० तारखेच्या संध्येला रविवारी (दि.२५) शहरातील काही उपनगरांमध्ये ढगाळ हवामान काही वेळ कमी झाल्यामुळे चंद्रदर्शन घडले. ...